हेळगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेळगाव हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गाव आहे.हेळगाव अतिशय समृद्ध आणि विकसित गाव आहे.गावाचे ग्राम दैवत गणपती आहे.गावची यात्रा खूप मोठी भरते.गावात सर्व सण अतिशय उत्साहात साजरे केले जातात.