एल पासो काउंटी, कॉलोराडो
(एल पासो काउंटी (कॉलोराडो) या पानावरून पुनर्निर्देशित)
एल पासो काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक काउंटी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,२२,२६३ असून ही काउंटी कॉलोराडोतील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली काउंटी आहे.[१] याचे प्रशासकीय केंद्र कॉलोराडो स्प्रिंग्ज येथे आहे.
एल पासो काउंटी कॉलोराडो स्प्रिंग्ज महानगराचा भाग आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा[संपादन]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. "२०१० जनगणना आकडे" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-10-16. 4 February 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)