विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
उरुग्वेचा ध्वज
उरुग्वेचा ध्वज |
| नाव |
उरुग्वेचा ध्वज |
| वापर |
नागरी वापर |
| आकार |
२:३ |
| स्वीकार |
११ जुलै १८३० |
उरुग्वे देशाचा नागरी ध्वज पांढऱ्या व निळ्या रंगांच्या नऊ आडव्या पट्ट्यांपासून बनला असून त्याच्या वरील डाव्या भागात एक सूर्य दर्शवला आहे.