कनक वर्धन सिंह देव
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | କନକ ବର୍ଦ୍ଧନ ସିଂହଦେଓ | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | जुलै १४, इ.स. १९५६ बालनगिर | ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
मातृभाषा | |||
वडील |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
कनक वर्धन सिंह देव (जन्म १४ जून १९५६) हे ओडिशातील एक भारतीय राजकारणी आणि पाटणा (राज्य), बोलंगीरच्या पूर्वीच्या राजघराण्याचे सदस्य आहे. २०२४ पासून ते ओडिशाचे उपमुख्यमंत्री तसेच कृषी आणि शेतकरी सक्षमीकरण, ऊर्जा मंत्री म्हणून काम करत आहेत.[१] ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही आहेत.[२][३][४][५]
ते बोलंगीर येथील माजी खासदार राज राज सिंह देव यांचे पुत्र आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री राजेंद्र नारायण सिंह देव यांचे नातू आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए पूर्ण केले. त्यांची पत्नी, संगीता कुमारी सिंह देव ह्या १२ व्या, १३ व्या, १४व्या आणि १६ व्या लोकसभेच्या सदस्य होत्या.
संदर्भ
[संपादन]- ^ Jaiswal, Arushi (2024-06-11). "Kanak Vardhan Singh Deo, Pravati Parida to be new Deputy Chief Ministers of Odisha". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2024-06-11 रोजी पाहिले.
- ^ Mohapatra, Debabrata (21 January 2014). "Udaipur Prince and Balangir Princess to marry today". The Times of India. 11 November 2018 रोजी पाहिले.
- ^ "Highlights: BJP Tribal Leader, 4-Time MLA Mohan Majhi Sworn In As Odisha Chief Minister". NDTV.com. 2024-06-13 रोजी पाहिले.
- ^ Barik, Satyasundar (2024-06-12). "Mohan Charan Majhi sworn in as Odisha's first BJP Chief Minister". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2024-06-13 रोजी पाहिले.
- ^ "Odisha Cabinet portfolios: CM Mohan Charan Majhi keeps Home". India News (इंग्रजी भाषेत). 2024-06-13. ISSN 0971-751X. 2024-06-15 रोजी पाहिले.