प्रवती परिदा
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९६७ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
मातृभाषा | |||
| |||
प्रवती परिदा (जन्म १९६७) ह्या ओडिशातील राजकारणी आहे. २०२४ मध्ये त्या ओडिशाच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या. त्या महिला आणि बाल विकास, मिशन शक्ती आणि पर्यटन मंत्री देखील आहेत. पुरी जिल्ह्यातील निमापारा विधानसभा मतदारसंघातील त्या भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार आहेत.[१][२][३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Full list of Odisha Assembly elections 2024 winners". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-06-05. 2024-06-06 रोजी पाहिले.
- ^ "Pravati Parida, BJP Election Results LIVE: Latest Updates On Pravati Parida, Lok Sabha Constituency Seat - NDTV.com". www.ndtv.com. 2024-06-06 रोजी पाहिले.
- ^ "Who is Mohan Charan Majhi, BJP's first Odisha CM". The Times of India. 11 June 2024. 11 June 2024 रोजी पाहिले.