Jump to content

प्रेम चंद बैरवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रेम चंद बैरवा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख३१ ऑगस्ट 1969 संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदराजस्थान विधानसभा सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय जनता पक्ष संपादन

प्रेम चंद बैरवा (जन्म ३१ ऑगस्ट १९६९) हे राजस्थान राज्यातील राजकारणी आहेत. १५ डिसेंबर २०२३ पासून भजनलाल शर्मा यांच्या मुख्यमंत्रिपदाखाली, दिया कुमारी यांच्यासमवेत ते राजस्थानचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.[][] ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि दुदू विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे १६ व्या राजस्थान विधानसभेचे सदस्य आहेत.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Who is Prem Chand Bairwa, New Deputy Chief Minister of Rajasthan". टाइम्स नाऊ. 12 December 2023.
  2. "Who Are Diya Kumari, Prem Bairwa: 'Princess Who Walks On Streets' Among Rajasthan Deputy CMs". ABP News. 12 December 2023.
  3. "Dr. Prem Chand Bairwa - Dudu, Rajasthan". sarkarihelpline.com. Dec 13, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-12-13 रोजी पाहिले.
  4. "Election Commission of India". results.eci.gov.in. 2023-12-12 रोजी पाहिले.
  5. "Deputy CM Premchand Bairavaa and Russian girl, inside story ... - Hindustan".