Jump to content

छत्तीसगढच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छत्तीसगढच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी
विकिमीडिया यादी लेख

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री हे छत्तीसगड सरकारमधील मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. तांत्रिकदृष्ट्या हे संवैधानिक कार्यालय नाही व त्यात क्वचितच कोणतेही विशिष्ट अधिकार असतात. उपमुख्यमंत्र्यांकडे सामान्यत: गृहमंत्री किंवा अर्थमंत्री यासारखे महत्त्वाचे मंत्रालय असतात.

यादी

[संपादन]
क्र चित्र नाव मतदारसंघ कार्यकाळ विधानसभा
(निवडणूक)
मुख्यमंत्री पक्ष
टी.एस. सिंह देव[] अंबिकापूर २८ जून २०२३ १३ डिसेंबर २०२३  वर्षे, &0000000000000168.000000१६८ दिवस ५ वी
(२०१८ निवडणूक)
भूपेश बघेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अरुण साओ लोर्मी १३ डिसेंबर २०२३ पदस्थ  वर्षे, &0000000000000271.000000२७१ दिवस ६ वी
(२०२३ निवडणूक)
विष्णु देव साई भारतीय जनता पार्टी
विजय शर्मा कावर्धा

हे देखील पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Just because they announced...: TS Singh Deo on Congress list for Chhattisgarh polls". www.indiatoday.in. 20 August 2023 रोजी पाहिले.