Jump to content

गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुजरातचे उपमुख्यमंत्री हे गुजरात सरकारमधील मंत्रिमंडळाचे एक पद आहे जे हुद्द्याने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल येते. गुजरातमध्ये सध्या उपमुख्यमंत्री नाही. [१]

यादी

[संपादन]
क्र. नाव चित्र पदभार स्वीकारला पदभार सोडलं राजकीय पक्ष मुख्यमंत्री
१ चिमणभाई पटेल - १७ मार्च १९७२ १७ जुलै १९७३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस घनश्याम ओझा
२ कांतीलाल घिया - १७ मार्च १९७२ १७ जुलै १९७३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस घनश्याम ओझा
३ केशुभाई पटेल मार्च १९९० २५ ऑक्टोबर १९९० भारतीय जनता पक्ष चिमणभाई पटेल
४ नरहरी अमीन फेब्रुवारी १९९४ मार्च १९९५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस छबिलदास मेहता
५ नितीनभाई पटेल ७ ऑगस्ट २०१६ ११ सप्टेंबर २०२१ भारतीय जनता पक्ष विजय रूपाणी

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "No deputy CM in Bhupendra Patel-led Gujarat government". इंडिया टुडे. 16 September 2021. 17 September 2021 रोजी पाहिले.