Jump to content

राजस्थानच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजस्थानचे उपमुख्यमंत्री हे राजस्थान राज्य सरकारचा एक भाग आहेत. भारतीय राज्यघटनेत उपमुख्यमंत्री पदाची स्पष्ट व्याख्या किंवा उल्लेख केलेला नाही. तथापि, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती घटनाबाह्य नसल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की उपमुख्यमंत्री, सर्व व्यावहारिक हेतूंसाठी, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळात मंत्री राहतात आणि इतर मंत्र्यांच्या तुलनेत जास्त पगार किंवा भत्ते घेत नाहीत.[] टीका राम पालीवाल हे राजस्थानचे पहिले उपमुख्यमंत्री होते.

यादी

[संपादन]
क्र.चित्रनावमतदारसंघकार्यकाळमुख्यमंत्रीपक्ष
टीका राम पालीवाल महुवा २६ मर्च १९५१ ३ मार्च १९५२ २ वर्ष, ३४२ दिवस जय नारायण व्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१ नोव्हेंबर १९५२ १ नोव्हेंबर १९५४
- हरि शंकर भाभ्रा रतनगढ ६ ऑक्टोबर १९९४ २९ नोव्हेंनर १९९८  वर्षे, &0000000000000054.000000५४ दिवस भैरोसिंह शेखावत भारतीय जनता पक्ष
बनवारीलाल बैरवा निवई २५ जानेवारी २००३ ८ डिसेंबर २००३  वर्षे, &0000000000000317.000000३१७ दिवस अशोक गेहलोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कमला बेनीवाल बैराथ
सचिन पायलट टोंक १७ डिसेंबर २०१८ १४ जुलै २०२०  वर्ष, &0000000000000210.000000२१० दिवस
दिया कुमारी विद्याधर नगर १५ डिसेंबर २०२३ पदस्थ  वर्षे, &0000000000000149.000000१४९ दिवस भजन लाल शर्मा भारतीय जनता पक्ष
प्रेम चंद बैरवा दुदू

संदर्भ

[संपादन]
  1. "Deputy CM is also a minister, post not unconstitutional: Supreme Court". द टाइम्स ऑफ इंडिया. 2024-02-13. ISSN 0971-8257. 2024-04-03 रोजी पाहिले.