Jump to content

त्रिपुराच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

त्रिपुराचे उपमुख्यमंत्री हे त्रिपुरा सरकारमधील मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. हे एक घटनात्मक कार्यालय नाही व त्यात क्वचितच काही विशिष्ट अधिकार असतात.[] उपमुख्यमंत्र्यांकडे सामान्यत: गृहमंत्री किंवा अर्थमंत्री यासारखे मंत्रालय देखील असतात. संसदीय राज्यपद्धतीत, मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात "समानांमध्ये प्रथम" मानले जाते. युती सरकारमध्ये राजकीय स्थिरता आणि ताकद आणण्यासाठी उपमुख्यमंत्रिपदाचा वापर केला जातो.

यादी

[संपादन]
क्र.नावचित्रमतदारसंघकार्यकाळपक्षमुख्यमंत्रीसंदर्भ
दशरथ देव रामचंद्रघाट १ मे १९८३ ५ फेब्रुवारी १९८८  वर्षे, &0000000000000280.000000२८० दिवस भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) नृपेन चक्रवर्ती
जिष्णु देव वर्मा चारिलम ९ मार्च २०१८ २ मार्च २०२३  वर्षे, &0000000000000358.000000३५८ दिवस भारतीय जनता पक्ष []

संदर्भ

[संपादन]
  1. "Of Deputy Chief Ministers and the Constitution". द हिंदू.
  2. Deb, Priyanka (2018-03-06). "BJP picks Biplab Deb as new Tripura CM, Jishnu Debbarma to be his deputy". Hindustan Times.