ईगल काउंटी, कॉलोराडो
Appearance
(ईगल काउंटी (कॉलोराडो) या पानावरून पुनर्निर्देशित)
ईगल काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. डेन्व्हरच्या पश्चिमेस रॉकी माउंटनमध्ये असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५२,१९७ होती.[१] ईगल शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र तर एडवर्ड्स हे सगळ्यात मोठे शहर आहे.[२]
इतिहास
[संपादन]ईगल काउंटीची रचना ११ फेब्रुवारी, १८८३ रोजी समिट काउंटीच्या काही भागांतून केली गेली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या ईगल नदीचे नाव देण्यात आले आहे. १९२१ पर्यंत या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र रेड क्लिफ येथे होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2012-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.