अँड्रु गंतॉम
Appearance
अँड्रु गंतॉम
| लिंग | पुरूष |
|---|---|
| दिलेले नाव | Andy |
| जन्म तारीख | २२ जानेवारी 1921 |
| जन्मस्थान | पोर्ट ऑफ स्पेन |
| मृत्यू तारीख | १७ फेब्रुवारी 2016 |
| व्यवसाय | क्रिकेट खेळाडू |
| खेळ-संघाचा सदस्य | वेस्ट इंडीज क्रिकेट संघ, त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ |
| खेळ | क्रिकेट |
अँड्रु गंतॉम (Andrew Gordon Ganteaume; २२ जानेवारी १९२१, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद) हा एक निवृत्त त्रिनिदाद आणि टोबॅगोचा क्रिकेट खेळाडू आहे. १९४८ साली गंतॉम वेस्ट इंडीज क्रिकेट संघाकडून केवळ एका कसोटी सामन्यामध्ये खेळला व त्याने ह्या सामन्यामध्ये शतक फटकावले.