एरिक रोवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एरिक आल्फ्रेड बर्चेल रोवन (२० जुलै, १९०९:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ३० एप्रिल, १९९३:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९३५ ते १९५१ दरम्यान २६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.