अकबरउद्दीन ओवेसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अकबरउद्दीन ओवेसी 
भारतीय नेता
जन्म तारीखजून १४, इ.स. १९७०
हैदराबाद
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • तेलंगणा विधानसभेचे सदस्य
  • भारताच्या विधानसभेतील सदस्य
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg

अकबरउद्दीन ओवेसी हे हैदराबादचे ऑल इंडिया मजलिस इतेहाद - उल मुसलमीन (एमआयएम) पक्षाचे आमदार आहेत. यांनी २०१२ च्या डिसेंबर महिन्यात एका सार्वजनिक सभेत हिंदू-मुस्लिम धर्मियांमध्ये परस्परांविरोधात व्देषाचं विष कालवण्याचा प्रकार केला होता. कोर्टाने त्यांची भारतीय दंड विधान कलम १५३ अ (धार्मिक तेढ निर्माण करणे) , २९५ अ (मुद्दाम धार्मिक भावना दुखावणे) आणि १२१ (देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा प्रयत्न) अंतर्गत ९ जानेवारी २०१३ रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. [१]

संदर्भ[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ओवेसींना न्यायालयीन कोठडी