मुलायम सिंह यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मुलायम सिंह यादव
मुलायम सिंह यादव.jpg

विद्यमान
पदग्रहण
१९९२
मागील पदनिर्मिती

लोकसभा खासदार
विद्यमान
पदग्रहण
२००९
मागील धर्मेंद्र यादव
मतदारसंघ मैनपुरी

कार्यकाळ
२९ ऑगस्ट २००३ – ११ मे २००७
मागील मायावती
पुढील मायावती
कार्यकाळ
५ डिसेंबर १९९३ – ३ जून १९९५
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील मायावती
कार्यकाळ
५ डिसेंबर १९८९ – २४ जानेवारी १९९१
मागील नारायण दत्त तिवारी
पुढील कल्याण सिंह

कार्यकाळ
१ जून १९९६ – १९ मार्च १९९८
पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल
मागील प्रमोद महाजन
पुढील जॉर्ज फर्नान्डिस

जन्म २१ नोव्हेंबर, १९३९ (1939-11-21) (वय: ८२)
इटावा, उत्तर प्रदेश
राजकीय पक्ष समाजवादी पक्ष
अपत्ये अखिलेश यादव

मुलायम सिंह यादव ( २१ नोव्हेंबर १९३९) हे एक भारतीय राजकारणी व समाजवादी पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते आजवर तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री व १९९६ ते १९९८ दरम्यान केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री राहिले आहेत.

बाह्य दुवे[संपादन]