पंजाब प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

पंजाब प्रदेश हा भारत आणि पाकिस्तान या देशांमदरम्यान विभागलेला प्रदेश आहे. भारतातील पंजाब आणि पाकिस्तानातील पंजाब अशा विद्यमान वेगवेगळे भूराजकीय अस्तित्व असलेल्या राज्यांमध्ये हा प्रदेश विभागला गेला आहे.

सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम या पाच नद्यांमधील प्रदेशाला पंजाब असे म्हणतात. पंज म्हणजे फारसी भाषेत पाच आणि आब म्हणजे फारसी भाषेत पाणी यांच्या एकत्रीकरणाने पंजाब हे नाव बनले. पूर्वी या प्रदेशाला पंचनद असेही म्हणत.

१९४७ साली भारताची फाळणी झाल्यावर पश्चिम पंजाब पाकिस्तानात गेला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.