अभिनव शिक्षण संस्था (अकोले)
Appearance
अकोला याच्याशी गल्लत करू नका.
अभिनव शिक्षण संस्था, ही अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील शिक्षण संस्था आहे. येथील शैक्षणिक संकुलात विविध महाविद्यालयांत शैक्षणिक काम चालते. या संस्थेची स्थापना इ.स. १९९२ साली करण्यात आली.
संदर्भ
[संपादन]संस्थेचे संकेतस्थळ Archived 2012-03-16 at the Wayback Machine.