Jump to content

अखेरचे पर्व - (श्रीअरविंदांच्या सान्निध्यात बारा वर्षे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अखेरचे पर्व - (श्रीअरविंदांच्या सान्निध्यात बारा वर्षे) हे श्रीअरविंद यांच्या जीवनाच्या अखेरच्या बारा वर्षांचा लेखाजोखा आहे. श्रीअरविंद यांच्या सावित्री महाकाव्याचे लेखकु झालेल्या श्री. निरोबबरन यांनी या आठवणी ग्रथित केल्या आहेत. त्याचा मराठी अनुवाद सुनीती रे. देशपांडे यांनी केला आहे.

अखेरचे पर्व
लेखक निरोदबरन
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार आठवणी
प्रकाशन संस्था कर्मयोगी प्रकाशन
प्रथमावृत्ती १७ नोव्हेंबर १९९५
विषय श्रीअरविंदांच्या सान्निध्यात बारा वर्षे
पृष्ठसंख्या २९१

या ग्रंथाविषयी श्रीमाताजी म्हणतात, यामुळे आपल्याला श्रीअरविंदांच्या व्यक्तिमत्त्वाची एक अज्ञात बाजू माहीत झाली.[] इ. स. १९३८ ते १९५० या कालावधीतील श्रीअरविंद यांच्या जीवनाचे चित्रण यामध्ये आले आहे.

यामध्ये एकूण १३ प्रकरणे आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ निरोदबरन (१९९५). अखेरचे पर्व. सोलापूर: कर्मयोगी प्रकाशन.