Jump to content

ईश उपनिषद (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ईश उपनिषद हे पुस्तक म्हणजे म्हणजे श्रीअरविंद लिखित उपनिषद्स [] या इंग्रजी पुस्तकातील ईश उपनिषदाचे भाषांतर आहे. सेनापती पां.म.बापट यांनी हे भाषांतर केले आहे. मूळ इंग्रजी पुस्तकात ईश उपनिषदाखेरीज इतर उपनिषदांचाही समावेश आहे.

ईश उपनिषद
लेखक श्रीअरविंद
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) Isha Upanishad
अनुवादक सेनापती पां.म.बापट
भाषा इंग्रजी - मराठी
देश भारत
साहित्य प्रकार भाष्यग्रंथ
प्रकाशन संस्था श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट
प्रथमावृत्ती १९६९
चालू आवृत्ती २०२०
विषय ईश उपनिषदाचे भाषांतर व त्यावरील भाष्य
पृष्ठसंख्या १४६
आय.एस.बी.एन. 978-81-7058-790-3

पुस्तकाची मांडणी

[संपादन]

या पुस्तकाचे प्रमुख दोन विभाग आहेत.

पहिल्या भागात ईश उपनिषदाची मूळ संहिता आणि त्याचे भाषांतर आले आहे.

दुसऱ्या भागाचे शीर्षक पृथक्करण असे आहे. याची मांडणी पुढीलप्रमाणे आहे.

क्र. विभागाचे नाव प्रकरणे
०१ प्रास्ताविक उपनिषदाची वैचारिक योजना
०२ पहिली विचारधारा
निवास करणारा ईश्वर
०३ दुसरी विचारधारा
ब्रह्मन्
आत्मसाक्षात्कार
०४ तिसरी विचारधारा
ईश्वर
विद्या आणि अविद्या
संभूती आणि असंभूती
०५ चौथी विचारधारा
लोक-सूर्य
कृती आणि ईश्वरी इच्छा
०६ समाप्ती आणि सारांश

पुस्तकाचे वैशिष्ट्य

[संपादन]

पुस्तकामध्ये तळटिपा देण्यात आल्या आहेत, त्यामुळे पुस्तकाचे संदर्भ-मूल्य वाढले आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Sri Aurobindo (1972). The Upanishads (Text, transalations and commentaries). Sri Aurobindo Birth Centenary Library. 12. Pondicherry: Sri Aurobindo Ashram.
  2. ^ ईश उपनिषद, श्रीअरविंद