पूर्णयोगी श्रीअरविंद चरित्र आणि कार्य (पुस्तक)
Appearance
पूर्णयोगी श्रीअरविंद चरित्र आणि कार्य हे केशव रघुनाथ काशीकर लिखित श्रीअरविंद चरित्र आहे.
पूर्णयोगी श्रीअरविंद चरित्र आणि कार्य | |
लेखक | केशव रघुनाथ काशीकर |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | चरित्र |
प्रकाशन संस्था | उषा प्रकाशन, पारडी, सुरत |
प्रथमावृत्ती | १९६० |
पृष्ठसंख्या | १३४ |
पुस्तकाची मांडणी
[संपादन]या पुस्तकात खालील प्रकारणे आहेत.
- श्रीअरविंदांचे जीवनदर्शन
- आदेशाचे प्रतिपालन
- श्रीअरविंद आश्रम
- श्रीअरविंदांचे विश्वरुपांतर कार्य आणि त्यांचे अमर साहित्य
- श्रीअरविंद- वाणी
- श्रीअरविंदांचा पूर्णयोग आणि दिव्य जीवन
- उपसंहार - हे प्रकरण संजीवन त्रैमासिकाचे संपादक श्री.भा.द.लिमये यांनी लिहिलेले आहे.