Jump to content

वेद-रहस्य (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेद-रहस्य हे पुस्तक श्रीअरविंद लिखित 'द सिक्रेट ऑफ द वेदा' [] या ग्रंथाचा अनुवाद आहे. डॉ.स्वर्णलता भिशीकर यांनी हा अनुवाद केला आहे.

वेद-रहस्य
लेखक श्रीअरविंद
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) The secret of the Veda
अनुवादक डॉ.स्वर्णलता भिशीकर
भाषा इंग्रजी - मराठी
देश भारत
साहित्य प्रकार लेखसंग्रह
प्रकाशन संस्था श्रीअरविंद आश्रम प्रकाशन विभाग, पॉण्डिचेरी
प्रथमावृत्ती २०२३
विषय वेदांचा अर्थ
पृष्ठसंख्या ५६९
आय.एस.बी.एन. 978-81-7058-912-9

पुस्तकाची मांडणी

[संपादन]
  • मुळातील इंग्रजी ग्रंथाला प्रस्तावना नाही. परंतु श्रीअरविंद यांच्या Hymns to the mystic fire या ग्रंथाची प्रस्तावना या ग्रंथास पूरक व सुसंगत म्हणून जोडण्यात आलेली आहे.
  • या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या तळटिपा उपयुक्त आहेत. ज्यांना प्राचीन साहित्याचा फारसा परिचय नाही त्यांना या टिपा संदर्भ समजण्यासाठी विशेष उपयुक्त ठरतात.
भाग नाव अध्यायांची संख्या
पहिला वेदाचे रहस्य २४
दुसरा निवडक सूक्ते १३
तिसरा अत्रिसूक्ते २६
चौथा अन्य सूक्ते ०६
परिशिष्ट
०१ वेदावरील भाष्य
०२ वेदरहस्य या पुस्तकासंबंधी टिपणे

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Sri Aurobindo (1971). The secret of the Veda. Sri Aurobindo Birth Centenary Library. 10. Pondicherry: Sri Aurobindo Ashram.