गीतेवरील निबंध (अनुवादित पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गीतेवरील निबंध या पानावरून पुनर्निर्देशित)

गीतेवरील निबंध हा श्रीअरविंद लिखित एसेज ऑन द गीता या ग्रंथाचा अनुवाद आहे. सेनापती बापट यांनी हा अनुवाद केला आहे.

गीतेवरील निबंध
लेखक श्रीअरविंद घोष
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) एसेज ऑन द गीता
अनुवादक सेनापती बापट
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार भाष्यग्रंथ
प्रकाशन संस्था श्रीअरविंद आश्रम प्रकाशन विभाग
प्रथमावृत्ती १९७२
पृष्ठसंख्या ६८३
आय.एस.बी.एन. 81-7058-359-4

मूळ ग्रंथ[संपादन]

एसेज ऑन द गीता (इंग्रजी)

ऑगस्ट १९१६ ते जुलै १९१८ या कालावधीमध्ये एसेज ऑन द गीता (इंग्रजी) आर्य या मासिकातून प्रकाशित झाले. त्याची सुधारित पुस्तक रूपातील आवृत्ती १९२२ साली प्रकाशित झाली. १९२८ साली या ग्रंथाची आणखी एक सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. [१]



संदर्भ[संपादन]

  1. ^ Sri Aurobindo (1997). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Vol 19. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.