श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१८
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१८ | |||||
वेस्ट इंडीज | श्रीलंका | ||||
तारीख | ३० मे – २७ जून २०१८ | ||||
संघनायक | जेसन होल्डर | दिनेश चंदिमल (१ली व २री कसोटी) सुरंगा लकमल (३री कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | शेन डाउरिच (२८८) | कुशल मेंडिस (२८५) | |||
सर्वाधिक बळी | शॅनन गॅब्रियेल (२०) | लाहिरू कुमारा (१७) | |||
मालिकावीर | शेन डाउरिच (वेस्ट इंडीज) |
श्रीलंका क्रिकेट संघाने जून २०१८ मध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्याकरिता वेस्ट इंडीजच्या दौरा केला होता. केन्सिंग्टन ओव्हलवर होणारी कसोटी वेस्ट इंडीजमधील पहिलीच दिवस-रात्र कसोटी ठरली.
कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली
दौरा सामने
[संपादन]तीन-दिवसीय सराव सामना : वेस्ट इंडीज अध्यक्षीय एकादश वि. श्रीलंका
[संपादन]
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]६-१० जून २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- दुसऱ्या दिवशी पावसामुळे उपहाराआधी केवळ ९.३ षटकांचा खेळ झाला.
२री कसोटी
[संपादन]१४-१८ जून २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- पावसामुळे दुसऱ्या दिवशी केवळ ४२.३ षटकांचाच खेळ झाला.
- कसुन रजिता आणि महेला उडावट्टा (श्री) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- केमार रोचचे (विं) कसोटीत १५० बळी.
- शॅनन गॅब्रियेलचे (विं) १०० कसोटी बळी तर कसोटीत प्रथमच दहा बळी.
३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- पावसामुळे पहिल्या व दुसऱ्या दिवशी अनुक्रमे केवळ ४६.३ आणि ५९ षटकांचाच खेळ झाला.
- ही वेस्ट इंडीजमधली पहिलीच दिवस-रात्र कसोटी.
- सुरंगा लकमलने (श्री) कसोटीत प्रथमच श्रीलंकेचे नेतृत्व केले.