टोराँटो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टोराँटो
Toronto

Toronto skyline tommythompsonpark cropped.jpg

Toronto Flag.svg
ध्वज
टोराँटो is located in ऑन्टारियो
टोराँटो
टोराँटोचे ऑन्टारियोमधील स्थान

गुणक: 43°42′59.72″N 79°20′26.47″W / 43.7165889, -79.3406861गुणक: 43°42′59.72″N 79°20′26.47″W / 43.7165889, -79.3406861

देश कॅनडा ध्वज कॅनडा
प्रांत ऑन्टारियो
स्थापना वर्ष २७ ऑगस्ट १७९३
क्षेत्रफळ ६३० चौ. किमी (२४० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २४९ फूट (७६ मी)
लोकसंख्या  
  - शहर २५,३०,२८०
  - घनता ३,५७२ /चौ. किमी (९,२५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
http://www.toronto.ca


टोराँटो कॅनडातील प्रमुख शहर आहे.

दाट लोकसंख्या असलेल्या कॅनडाच्या गोल्डन हॉर्सशू भागाच्या ८१ लाख लोकसंख्येपैकी २५ लाख व्यक्ती या महानगरात राहतात. हे शहर उत्तर अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. शहराची वस्ती ५१,१३,१४९ तर उपनगरांसह लोकसंख्या ५५,५५,९१२ आहे.

या शहराला कॅनडाची आर्थिक राजधानी म्हणून संबोधतात.