व्लादिवोस्तॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्लादिवोस्तॉक
Владивосток

Vladivostok harbor.jpg

व्लादिवोस्तॉक is located in रशिया
व्लादिवोस्तॉक
व्लादिवोस्तॉकचे रशियामधील स्थान

गुणक: 43°7′″N 131°51′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश रशिया ध्वज रशिया
राज्य प्रिमोर्स्की क्राय
स्थापना वर्ष जुलै २ इ.स. १८६०
क्षेत्रफळ ६०० वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ११,९७५ फूट
लोकसंख्या  
  - शहर ५,९४,७०१
  - घनता ९९१ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी + १०:००
http://www.vlc.ru/


व्लादिवोस्तॉक (रशियन: Владивосток) हे रशियाच्या संघातील अतिपूर्वेकडील एक औद्योगिक शहर व प्रशांत महासागरावरील रशियाचे सर्वांत मोठे बंदर आहे. ते प्रिमोर्स्की क्रायाचे प्रशासकीय राजधानीचे शहर आहे. रशियाची राजधानी मॉस्को व्लादिवोस्तॉकापासून ६,४३० कि.मी. अंतरावर असून दक्षिण कोरियाची राजधानी सोल व्लादिवोस्तॉकापासून केवळ ७५० कि.मी. अंतरावर आहे. व्लादिवोस्तॉक हे सैबेरियन रेल्वेचे शेवटचे स्थानक आहे.

बाह्य दुवे [संपादन]