ह्योगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्योगो प्रभाग
兵庫県
जपानचा प्रभाग
Flag of Hyogo Prefecture.svg
ध्वज

ह्योगो प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
ह्योगो प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कन्साई
बेट होन्शू
राजधानी कोबे
क्षेत्रफळ ८,३९३.३ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ५५,८४,०६९
घनता ६६५.१ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://web.pref.hyogo.jp

ह्योगो (जपानी: 兵庫県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. कोबे हे जपानमधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर ह्योगो प्रभागाची राजधानी आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°0′N 134°55′E / 35, 134.917