शायान (वायोमिंग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शायान हे अमेरिका देशातील वायोमिंग राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५९,४६६ इतकी होती.