वेदश्री ओक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेदश्री ओक
टोपणनावे वेदश्री
आयुष्य
जन्म ऑक्टोबर १० इ.स. १९८०
जन्म स्थान महाराष्ट्र, भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आई आशा खाडिलकर
वडील माधव खाडिलकर
जोडीदार श्री. आदित्य ओक
संगीत साधना
शिक्षण एम ए (संगीत)
प्रशिक्षण संस्था एस एन डी टी, महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई
गुरू आशा खाडिलकर
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, भजन, अभंग,
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

वेदश्री ओक (ऑक्टोबर १०, इ.स. १९८० - हयात) या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका असून शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यगीतभक्तिगीत गायनासाठी प्रसिद्ध आहेत.

पूर्वायुष्य[संपादन]

सांगीतिक कारकीर्द[संपादन]

संगीत ध्वनिमुद्रिका[संपादन]

पुरस्कार व सन्मान[संपादन]