लक्ष्मी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
लक्ष्मी
Ravi Varma-Lakshmi.jpg
राजा रविवर्मा यांनी चितारलेले लक्ष्मीचे चित्र

ऐश्वर्य, समृद्धी - इत्यादींची अधिपती देवता

वाहन घुबड, कमळ
पती विष्णु
अन्य नावे/ नामांतरे पद्मा, कमला, पद्मप्रिया, पद्मानना, पद्माक्षी, इंदिरा, रमा, चंचला, श्री
तीर्थक्षेत्रे कोल्हापूर

लक्ष्मी ही हिंदू देवमंडळातील ऐश्वर्य, समृद्धी, सौंदर्य यांची अधिष्ठात्री देवी आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून तिची उत्पत्ती झाली. ती विष्णूची पत्नी असून विष्णूच्या रामावतारात सीता म्हणून, कृष्णावतारात रुक्मिणी म्हणून अवतार घेऊन विवाह केला.