गरुड वैनतेय
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख हिंदू पुराणांतील 'गरुड वैनतेय' नामक विष्णूचे वाहन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गरुड (निःसंदिग्धीकरण).
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
गरुड वैनतेय हा विष्णूचे वाहन असणारा पक्षिराज होता. कश्यप व विनता यांचा कनिष्ठ पुत्र असलेला गरुड सूर्यसारथी अरुणाचा धाकटा भाऊ होता.