शिव
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| शिव | |
शिव व पार्वती यांचे मध्ययुगीन लघुचित्र |
|
| मराठी | शिव |
| कन्नड | ಶಿವ |
| तमिळ | சிவன் |
| निवासस्थान | कैलास |
| वाहन | नंदी |
| शस्त्र | त्रिशूळ |
| पत्नी | पार्वती |
| अपत्ये | कार्तिकेय, गणपती |
| अन्य नावे/ नामांतरे | शंकर, ईश्वर, महादेव, शंभु, रुद्र, पंचानन, उमेश, त्रिनेत्र, त्र्यंबक, नीलकंठ, शूलपाणि, गंगाधर, सदाशिव, सांब |
| नामोल्लेख | लिंग पुराण |
शिव हा हिंदू धर्मातील दुष्प्रवृत्तींचा संहारक देव आहे. शिव ब्रह्मा, विष्णू यांच्यासह त्रिमूर्तींतील एक देव मानला जातो. वेदांमध्ये त्यांचा 'रुद्र' या नावाने उल्लेख केला आहे. भगवान शिव बहुतेक सर्व चित्रांमध्ये योग्याच्या रुपात चित्रित आहेत अणि त्यांची पूजा लिंगाच्या स्वरूपात केली जाते. भगवान शिवांना संहाराची देवता मानले जाते. सौम्य अणि रौद्ररूप परस्पर विरोधी स्वभाव त्यांच्यात पहावयास मिळतो.संपूर्ण सृष्टी शिवापासुन उत्पन्न झाली असे मानतात.[ संदर्भ हवा ]
|
|||||||||||||||||