घुबड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
घुबड
58 Ma
Late Paleocene – Recent
The rare Northern Spotted OwlStrix occidentalis caurina
The rare Northern Spotted Owl
Strix occidentalis caurina
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: Aves
पोटजात: Neornithes
वर्ग: Strigiformes
Wagler, 1830
Families

Strigidae
Tytonidae
Ogygoptyngidae (fossil)
Palaeoglaucidae (fossil)
Protostrigidae (fossil)
Sophiornithidae (fossil)

इतर नावे

Strigidae sensu Sibley & Ahlquist

घुबड हा शिकारी पक्षी वर्गातील प्रमुख पक्षी आहे.ब-याचदा घुबड एकाकी आणि निशाचर असतात.(अपवाद:बरोविंग घुबड) घुबडाच्या जवळजवळ २०० प्रजाती आहेत.घुबडे प्रामुख्याने सस्तन प्राणी ,कीटक आणि पक्षी यांची शिकार करतात तरी काही प्रजातींनी मासा मारण्यात कौशल्य प्राप्त केले आहे.अंटार्क्टिका, बहुतांश ग्रीनलॅंड आणि काही दूरस्थ बेटे वगळता घुबडे पृथ्वीवर सर्वत्र आढळतात.

काही परिचित घुबडे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये