दशावतार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजा रवी वर्मा यांनी काढलेले दशावतारांचे चित्र

विष्णूचे दशावतार[संपादन]

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतो की,

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥

अर्थात, जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होते, तेव्हा तेव्हा मी या भारतवर्षात अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतर गेतो.

भगवान विष्णूचे एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढील प्रमाणे आहेत.

  • मत्स्य
  • कूर्म
  • वराह
  • नरसिंह
  • वामन
  • परशुराम
  • श्रीराम
  • श्रीकृष्ण
  • बौद्ध
  • कल्की

चित्र सज्जा[संपादन]