समुद्रमंथन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समुद्र मंथन
अंगकोरवट (कंबोडिया) येथील समुद्र मंथन चे शिल्प

देवदानवांनी अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केले. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. भगवान विष्णूने कुर्मावताराच्या(कासवाच्या) रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला.

या मंथनातून चौदा रत्ने तयार झाली. ती पुढीलप्रमाणे:

लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुराधन्वन्तरिश्चन्द्रमाः।

गावः कामदुहा सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः।

अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोमृतं चाम्बुधेः।

रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्यात्सदा मङ्गलम्।