सोने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

७९ सोने


Au

सर्वसाधारण गुणधर्म
नाव, चिन्ह, अणूक्रमांक सोने, Au, ७९
अणूभार  g·mol−1

सोने एक मौल्यवान धातू आहे. सोने हे मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक ७९ आहे (संज्ञा Au). चकाकी असलेला आणि सहज आकार देण्याजोगा मऊ धातू असल्याने सोन्याचा पैसे आणि दागिन्यांमध्ये वापर होतो.

कच्चे सोने
कच्चे सोने

जगातील सर्व चलनांची तुलना सोन्याच्या किंमतीशी केली जाते, त्यामुळे सोन्याला अचल चलन असेही म्हणतात.

वैयक्‍तिक साधने