रियो ग्रांदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रियो ग्रांदे ही अमेरिकामेक्सिकोमधून वाहणारी नदी आहे.

रियो ग्रांदेचा उगम अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात होतो व दक्षिणेला वाहत ती अमेरिका व मेक्सिकोमधील हद्द ठरवत मेक्सिकोच्या अखातास जाउन मिळते. हीची लांबी ३,०३४ किमी (१,८८५ मैल) आहे. ही नदी मेक्सिकोच्या शिवावा, कोह्विला, नुएव्हो लियॉनतामॉलिपास राज्यांची हद्द ठरवते. याला मेक्सिकोत रियो ब्राव्हो किंवा रियो ब्राव्हो देल नॉर्ते असे म्हणतात.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये