स्टीव्हन जेरार्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टीव्हन जेरार्ड
SGerrard.JPG
स्टीव्हन जेरार्ड युएफा युरो २०१२ मध्ये
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव स्टीव्हन जॉर्ज जेरार्ड
जन्मदिनांक ३० मे, १९८० (1980-05-30) (वय: ३३) [१]
जन्मस्थळ विस्टन, इंग्लंड,
उंची १.८३ मीटर (६ फूट ० इंच)[२]
जागा मिडफिल्डर
क्लब माहिती
सद्य क्लब लिव्हरपूल
क्र
यूथ कारकिर्द
१९८७–१९९८ लिव्हरपूल
सिनियर कारकीर्द*
वर्ष संघ सा (गो)
१९९८– लिव्हरपूल ४०५ (८९)
राष्ट्रीय संघ
१९९९ इंग्लंड २१ (१)
२०००– इंग्लंड ९५ (१९)
* वरिष्ठ पातळीवरील क्लब सामने आणि गोल केवळ राष्ट्रीय साखळी स्पर्धांसाठी मोजण्यात आलेले आहेत. आणि शेवटचे अपडेट १८:००, २५ मे २०१२ (UTC).

† सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने आणि गोल शेवटचे अद्यतन १८:४६, १९ जून २०१२ (UTC)


स्टीव्हन जेरार्ड हा इंग्लिश फुटबॉल खेळाडू आहे. जेरार्ड लीव्हरपूल या नामांकित क्लबचा कर्णधार आहे.

इ.स. २००५ च्या युरोपियन चॅंपियन्स लीगच्या अंतिम सामन्यात ०-३ अशा पिछाडीवरून लिव्हरपूलच्या संस्मरणिय विजयाचा शिल्पकार.


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. त्रूटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; PFA_232 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. 1st Team squad profiles: Steven Gerrard.