Jump to content

१९८६ फिफा विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८६ फिफा विश्वचषक
Copa del Mundo de Fútbol – España 82
स्पर्धा माहिती
यजमान देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
तारखा ३१ मे२९ जून
संघ संख्या २४
स्थळ १२ (९ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना (२ वेळा)
उपविजेता पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
तिसरे स्थान फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
चौथे स्थान बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
इतर माहिती
एकूण सामने ५२
एकूण गोल १३२ (२.५४ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या २३,९३,०३१ (४६,०२० प्रति सामना)
सर्वाधिक गोल इंग्लंड गॅरी लिनेकर
सर्वोत्तम खेळाडू आर्जेन्टिना दिएगो मारादोना

१९८६ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची तेरावी आवृत्ती स्पेन देशामध्ये ३१ मे ते २९ जून १९८६ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०९ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

आर्जेन्टिनाने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ३–१ असे पराभूत करून आपले दुसरे अजिंक्यपद मिळवले. ह्या स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीमधील आर्जेन्टिना विरुद्ध इंग्लंड ह्या सामन्यातील दिएगो मारादोनाने मारलेले दोन गोल स्मरणीय ठरले. पहिला गोल मारादोनाने हाताने चेंडू ढकलून केला ज्याला हँड ऑफ गॉड असे संबोधले जाते तर दुसरा गोल त्याने एकट्याने चार इंग्लिश बचावपटूंना चकवून केला ज्याला गोल ऑफ द सेंच्युरी (शतकामधील सर्वोत्तम गोल) असे ओळखले जाते.

पात्र संघ

[संपादन]

ह्या विश्वचषक स्पर्धेत २४ संघांचा समावेश केला गेला.

गट अ गट ब गट क गट ड गट इ गट फ

यजमान शहरे

[संपादन]
City स्टेडियम Capacity Matches Teams hosted in the first round
मेक्सिको सिटी एस्तादियो अझ्तेका 114,600 Opening match, Group B, R2,
QF, SF, अंतिम सामना
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
मेक्सिको सिटी Estadio Olímpico Universitario 72,000 Group A, R2 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना, बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया, दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
ग्वादालाहारा एस्तादियो हालिस्को 66,000 Group D, R2, QF, SF ब्राझीलचा ध्वज ब्राझील
पेब्ला Estadio Cuauhtémoc 46,000 Group A, R2, QF,
Third-place match
इटलीचा ध्वज इटली
सान निकोलस Estadio Universitario 44,000 Group F, R2, QF पोलंडचा ध्वज पोलंड
सान्तियागो दे केरेतारो Estadio La Corregidora 40,785 Group E, R2 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
माँतेरे Estadio Tecnológico 38,000 Group F इंग्लंडचा ध्वज इंग्लंड, पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल*, मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को*
लेओन Estadio Nou Camp 35,000 Group C, R2 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
Ciudad Nezahualcóyotl Estadio Neza 86 35,000 Group E उरुग्वेचा ध्वज उरुग्वे, डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क, स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
Irapuato Estadio Sergio León Chavez 32,000 Group C Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ, हंगेरीचा ध्वज हंगेरी, कॅनडाचा ध्वज कॅनडा
Zapopan Estadio Tres de Marzo 30,000 Group D स्पेनचा ध्वज स्पेन*, उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड, अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया*
तोलुका Estadio Nemesio Díez 30,000 Group B बेल्जियमचा ध्वज बेल्जियम, पेराग्वेचा ध्वज पेराग्वे, इराकचा ध्वज इराक
१९८६ फिफा विश्वचषक is located in मेक्सिको
Guadalajara
Guadalajara
Irapuato
Irapuato
León
León
Mexico City
Mexico City
Monterrey
Monterrey
Nezahualcóyotl
Nezahualcóyotl
Puebla
Puebla
Querétaro
Querétaro
San Nicolás de los Garza
San Nicolás de los Garza
Toluca
Toluca
Zapopan
Zapopan
यजमान शहरे

स्पर्धेचे स्वरूप

[संपादन]

ह्या स्पर्धेमध्ये २४ पात्र संघांना ६ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. ह्या चोवीस पैकी सर्वोत्तम १६ संघ निवडून बाद फेरी खेळवण्यात आली..

बाद फेरी

[संपादन]
१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
16 June – पेब्ला            
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  1
22 June – Mexico City
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  0  
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  2
18 June – Mexico City
   इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  1  
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  3
25 June – Mexico City
 पेराग्वेचा ध्वज पेराग्वे  0  
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  2
18 June – केरतारो
   बेल्जियमचा ध्वज बेल्जियम  0  
 डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क  1
22 June – Puebla
 स्पेनचा ध्वज स्पेन  5  
 स्पेनचा ध्वज स्पेन  1 (4)
15 June – León
   बेल्जियमचा ध्वज बेल्जियम (पेशू)  1 (5)  
 Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ  3
29 June – Mexico City
 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम (अवे)  4  
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  3
16 June – ग्वादालाहारा
   पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  2
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  4
21 June – Guadalajara
 पोलंडचा ध्वज पोलंड  0  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  1 (3)
17 June – Mexico City
   फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (पेशू)  1 (4)  
 इटलीचा ध्वज इटली  0
25 June – Guadalajara
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  2  
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  0
17 June – Monterrey
   पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  2   तिसरे स्थान
 मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को  0
21 June – Monterrey 28 June – Puebla
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  1  
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी (पेशू)  0 (4)  फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (अवे)  4
15 June – Mexico City
   मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको  0 (1)    बेल्जियमचा ध्वज बेल्जियम  2
 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको  2
 बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया  0  


बाह्य दुवे

[संपादन]