"ॲन्ड्र्यू जॉन्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) छो Sandesh9822 ने लेख अॅन्ड्र्यू जॉन्सन वरुन ॲन्ड्र्यू जॉन्सन ला हलविला |
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
||
ओळ २६: | ओळ २६: | ||
[[वर्ग:टेनेसीचे गव्हर्नर]] |
[[वर्ग:टेनेसीचे गव्हर्नर]] |
||
[[वर्ग:अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सदस्य]] |
[[वर्ग:अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सदस्य]] |
||
[[वर्ग:अमेरिकेचे महाभियोगित राष्ट्राध्यक्ष]] |
०९:५५, १४ जानेवारी २०२१ ची आवृत्ती
ॲन्ड्ऱ्यू जॉन्सन | |
सही |
---|
ॲन्ड्र्यू जॉन्सन ; इंग्लिश: Andrew Johnson) (२९ डिसेंबर, १८०८ - ३१ जुलै, इ.स. १८७५) हा अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने १५ एप्रिल, इ.स. १८६५ ते ४ मार्च, इ.स. १८६९ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन याच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या जॉन्सनची अध्यक्षीय कारकीर्द अमेरिकन यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या काळातल्या पहिल्या चार वर्षांत होती.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)[मृत दुवा]
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ६, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- "ॲन्ड्र्यू जॉन्सन: अ रिसोर्स गाइड (ॲन्ड्र्यू जॉन्सन: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |