चर्चा:ॲन्ड्र्यू जॉन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अँड्रु(?)

विशेष नामांच्या कोशात अँड्रूतला ड्रू दीर्घ आहे.--J-J ०६:०८, ११ मे २००७ (UTC)

मलादेखील 'अँड्र्यू' किंवा 'अँड्रू' असे नामभेद वाचण्यात आढळले आहेत.
--संकल्प द्रविड ०९:३३, ११ मे २००७ (UTC)

'अँड्रू' च्या उच्चाराकरिता मी १९ कोश/नामकोश पाहिले. त्यापकी १४ कोशात हा शब्द होता पण त्याचा उच्चारच दिलेला नव्हता. ५ कोशात मात्र अँड्रू किंवा अँड्र्यू (ऊ-कार दीर्घ) असेच उच्चार दिले आहेत. र्‍हस्व 'ड्रु" मिळाला नाही. मराठी विकिपीडियावर अँड्रू शब्द अनेकदा आला आहे. प्रत्येक ठिकाणी तो र्‍हस्वान्त आहे. क्रिकाम्या वापरून सर्व अँड्रुंना 'अँड्र्यू' करता आले तर करावे.-J--J ०८:२८, २२ मे २००७ (UTC)