"दर्रांग जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो केन्द्र, replaced: केन्द्र → केंद्र
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
'''दर्रांग जिल्हा''' हा [[भारत|भारताच्या]] [[आसाम]] राज्यातील एक जिल्हा आहे.
|जिल्ह्याचे_नाव = दर्रांग जिल्हा
|स्थानिक_नाव = বৰপেটা জিলা
|चित्र_नकाशा = Assam_Darrang_locator_map.svg
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = आसाम
|विभागाचे_नाव =
|मुख्यालयाचे_नाव = [[मंगलदाई]]
|तालुक्यांची_नावे =
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १८५०.६
|लोकसंख्या_एकूण = ९,०८,०९०
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = ४९०.७
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ६४.५५%
|लिंग_गुणोत्तर = ९२३
|प्रमुख_शहरे =
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[बारपेटा (लोकसभा मतदारसंघ)|बारपेटा]], [[कोक्राझार (लोकसभा मतदारसंघ)|कोक्राझार]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे =
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ =
}}
'''दर्रांग जिल्हा''' ([[आसामी भाषा|आसामी]]: বৰপেটা জিলা) हा [[भारत|भारताच्या]] [[आसाम]] राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक [[आसाममधील जिल्हे|जिल्हा]] आहे. आसामच्या मध्य भागात [[भूतान]] देशाच्या सीमेजवळ वसलेल्या दर्रांग जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ९.०८ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र [[मंगलदाई]] येथे आहे.


[[मानस राष्ट्रीय उद्यान]] व [[ओरांग राष्ट्रीय उद्यान]] ह्या दोन राष्ट्रीय उद्यानांचे भाग दर्रांग जिल्ह्याच्या अखत्यारीत येतात.
याचे प्रशासकीय केंद्र [[मंगलदाई]] येथे आहे.

==बाह्य दुवे==
*[http://darrang.gov.in/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Darrang district|{{लेखनाव}}}}


{{आसाम - जिल्हे}}
{{आसाम - जिल्हे}}


[[वर्ग:दर्रांग जिल्हा]]
[[वर्ग:आसाममधील जिल्हे]]
[[वर्ग:दर्रांग जिल्हा| ]]

२०:४४, ३ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

दर्रांग जिल्हा
বৰপেটা জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
दर्रांग जिल्हा चे स्थान
दर्रांग जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय मंगलदाई
क्षेत्रफळ
 - एकूण १,८५०.६ चौरस किमी (७१४.५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ९,०८,०९० (२०११)
-लोकसंख्या घनता ४९०.७ प्रति चौरस किमी (१,२७१ /चौ. मैल)
-साक्षरता दर ६४.५५%
-लिंग गुणोत्तर ९२३ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ बारपेटा, कोक्राझार


दर्रांग जिल्हा (आसामी: বৰপেটা জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या मध्य भागात भूतान देशाच्या सीमेजवळ वसलेल्या दर्रांग जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ९.०८ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र मंगलदाई येथे आहे.

मानस राष्ट्रीय उद्यानओरांग राष्ट्रीय उद्यान ह्या दोन राष्ट्रीय उद्यानांचे भाग दर्रांग जिल्ह्याच्या अखत्यारीत येतात.

बाह्य दुवे