"कोपनहेगन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: pap:Kopenhagen
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.2+) (Robot: Modifying ang:Cēapmannhæfen to ang:Cēapmannahæfen
ओळ ४६: ओळ ४६:
[[am:ኮፐንሀገን]]
[[am:ኮፐንሀገን]]
[[an:Copenaguen]]
[[an:Copenaguen]]
[[ang:Cēapmannhæfen]]
[[ang:Cēapmannahæfen]]
[[ar:كوبنهاغن]]
[[ar:كوبنهاغن]]
[[arc:ܩܘܦܢܗܐܓܢ]]
[[arc:ܩܘܦܢܗܐܓܢ]]

०९:१५, २१ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

कोपनहेगन
København
डेन्मार्क देशाची राजधानी


चिन्ह
कोपनहेगन is located in डेन्मार्क
कोपनहेगन
कोपनहेगन
कोपनहेगनचे डेन्मार्कमधील स्थान

गुणक: 55°40′34″N 12°34′06″E / 55.67611°N 12.56833°E / 55.67611; 12.56833

देश डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
स्थापना वर्ष ११ वे शतक
क्षेत्रफळ ४५५.६ चौ. किमी (१७५.९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ११,८१,२३९[१]
  - घनता ३,७६९ /चौ. किमी (९,७६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.kk.dk/english


कोपनहेगन (डॅनिश: København) ही डेन्मार्क देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. स्यीलंड ह्या डेन्मार्कच्या सर्वात मोठ्या बेटाच्या पूर्व भागात ओरेसुंड आखाताच्या किनार्‍यावर कोपनहेगन शहर वसले आहे. कोपनहेगन महानगराची लोकसंख्या २०१० साली १८,९४,५२१ इतकी होती.

११व्या शतकामध्ये वसलेले कोपनहेगन १५व्या शतकापासून डेन्मार्कचे राजधानीचे शहर आहे. २००० सालापासून ओरेसुंड पूलाद्वारे कोपनहेगन स्वीडनमधील माल्मो ह्या शहरासोबत जोडले गेले आहे, ज्यामुळे ह्या सबंध प्रदेशाचे कोपनहेगन हे महत्वाचे सांस्कृतिक, व्यापारी, वाहतूक व संशोधन केंद्र बनले आहे. वारंवार घेण्यात आलेल्या अनेक अहवालांनुसार राहणीमान दर्जाच्या बाबतीत कोपनहेगनमधील हे जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले गेले आहे.[२][३][४]

कोपनहेगन हे जगातील सर्वात हरित शहरांपैकी एक मानले जाते. येथील ३६% नागरिक रोज कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करतात.[५]

संदर्भ

  1. ^ http://www.oresundsregionen.org/3d200029. 2009-05-05 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.investindk.com/visArtikel.asp?artikelID=8130. 2009-01-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://www.iht.com/articles/2007/06/18/arts/rmon2copenhagen.php. 2009-01-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://www.forbes.com/2008/07/21/cities-europe-lifestyle-forbeslife-cx_vr_0721europe.html. 2009-01-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ http://www.kk.dk/sitecore/content/Subsites/CityOfCopenhagen/SubsiteFrontpage/CitizenInformation/CityAndTraffic/CityOfCyclists.aspx. 2010-07-13 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: