Jump to content

विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प

लघुपथ: विपी:भार
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:भाषांतर या पानावरून पुनर्निर्देशित)

भाषांतर प्रकल्प

हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सामान्य माहिती (संपादन · बदल)







तुम्हाला वेगवेगळ्या भाषा येत असतील किंवा शिकावयाच्या असतील तर विकिपीडियात भाषांतर घडवण्यासारखी दुसरी संधी नाही. ज्ञाननिर्मिती, ज्ञानजोपासना आणि ज्ञानप्राप्तीसाठी भाषेचा वापर आवश्यक असतो. मराठी माणसाने सहभागी झालेच पाहिजे असा हा प्रकल्प.


भाषांतर विभाग

[संपादन]

भाषांतर वर्ग

हवे असलेले भाषांतर

[संपादन]

संबधित प्रकल्प

[संपादन]

इतर भाषातील विशेष लेख

[संपादन]

आठवड्याचे मेटा भाषांतर

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]