Jump to content

बोलिव्हिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बोलीव्हिया या पानावरून पुनर्निर्देशित)
बोलिव्हिया
República de Bolivia
बोलिव्हियाचे प्रजासत्ताक
बोलिव्हियाचा ध्वज बोलिव्हियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "¡La unión es la fuerza!"  (स्पॅनिश)
"एकात्मता हीच शक्ती!"
राष्ट्रगीत: बॉलिव्हियानोस एल हादो प्रोपिसियो
(बॉलिव्हिया, (तुझे) सुखमय भविष्य)
बोलिव्हियाचे स्थान
बोलिव्हियाचे स्थान
बोलिव्हियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी ला पाझ, सुकर
सर्वात मोठे शहर सान्ता क्रुझ
अधिकृत भाषा स्पॅनिश, किशुआ, आयमारा व इतर ३४ स्थानिक भाषा[][]
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख एव्हो मोरालेस
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (स्पेनपासून)
ऑगस्ट ६, १८२५ 
क्षेत्रफळ
 - एकूण १०,९८,५८१ किमी (२८वा क्रमांक)
 - पाणी (%) १.२९
लोकसंख्या
 - २०१० १,०९,०७,७७८[] (८४वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ८.९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४५.५२३ अब्ज[] अमेरिकन डॉलर (१०१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४,४५१ अमेरिकन डॉलर (१२५वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.६४३[] (मध्यम) (९५ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी-४
आय.एस.ओ. ३१६६-१ BO
आंतरजाल प्रत्यय .bo
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५९१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


Uyuni

बोलिव्हिया (स्पॅनिश: Estado Plurinacional de Bolivia)[][] हा दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोलिव्हियाच्या उत्तरेला व पूर्वेला ब्राझिल, दक्षिणेला पेराग्वेआर्जेन्टिना तर पश्चिमेला चिलीपेरू हे देश आहेत. ला पाझ ही बोलिव्हियाची राजधानी तर सान्ता क्रुझ हे सर्वात मोठे शहर आहे.

ऐतिहासिक इंका साम्राज्याचा भाग असलेला बोलिव्हिया इ.स. १५२४ ते इ.स. १८२५ दरम्यान स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्यानंतरच्या काळात येथे अनेक दशके राजकीय व आर्थिक अस्थैर्य व लष्करी राजवट होती. गेल्या २०० वर्षांमध्ये शेजारी देशांसोबत झालेल्या लढायांमध्ये बोलिव्हियाने जवळजवळ अर्धा भूभाग गमावला आहे.

सध्या लोकशाही प्रजासत्ताक असलेल्या बोलिव्हियाच्या अंदाजे १ कोटी लोकसंख्येपैकी ६०% जनता दरिद्री आहे. बोलिव्हिया हा लॅटिन अमेरिकेमधील सर्वात गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे. ह्या भागातील इतर देशांप्रमाणे येथे देखील श्रीमंत व गरीब लोकांच्या आर्थिक उत्पनांत प्रचंड तफावत आहे.

इतिहास

[संपादन]

नावाची व्युत्पत्ती

[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन]

भूगोल

[संपादन]

चतुःसीमा

[संपादन]

राजकीय विभाग

[संपादन]

मोठी शहरे

[संपादन]

समाजव्यवस्था

[संपादन]

वस्तीविभागणी

[संपादन]

धर्म

[संपादन]

शिक्षण

[संपादन]

संस्कृती

[संपादन]

राजकारण

[संपादन]

अर्थतंत्र

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Bolivian Constitution, Article 5-I: Son idiomas oficiales del Estado el castellano y todos los idiomas de las naciones y pueblos indígena originario campesinos, que son el aymara, araona, baure, bésiro, canichana, cavineño, cayubaba, chácobo, chimán, ese ejja, guaraní, guarasu'we, guarayu, itonama, leco, machajuyai-kallawaya, machineri, maropa, mojeño-trinitario, mojeño-ignaciano, moré, mosetén, movima, pacawara, puquina, quechua, siriona, tacana, tapieté, toromona, uru-chipaya, weenhayek, yawanawa, yuki, yuracaré y zamuco.
  2. ^ "Kids Encyclopedia". 30 August 2010 रोजी पाहिले.
  3. ^ "Bolivia". 2010-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 January 2010 रोजी पाहिले.
  4. ^ "Bolivia". 6 October 2010 रोजी पाहिले.
  5. ^ "Human Development Report 2010" (PDF). 5 November 2010 रोजी पाहिले.
  6. ^ "WHO | Bolivia (Plurinational State of)". 30 August 2010 रोजी पाहिले.
  7. ^ "UNdata | country profile | Bolivia (Plurinational State of)". 30 August 2010 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: