आयमारा भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयमारा
Aymar aru
स्थानिक वापर पेरू, बोलिव्हिया, चिले
प्रदेश दक्षिण अमेरिका
लोकसंख्या २२ लाख
भाषाकुळ
आयमारन भाषासमूह
  • आयमारा
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर पेरू ध्वज पेरू, बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया
भाषा संकेत
ISO ६३९-१ ay
ISO ६३९-२ aym
ISO ६३९-३ aym (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा

आयमारा ही दक्षिण अमेरिकेच्या आन्देस भागात वापरली जाणारी एक भाषा आहे. क्वेचुआस्पॅनिशसोबत आयमारा ही पेरूबोलिव्हिया ह्या देशांची राष्ट्रभाषा आहे. तसेच चिलेआर्जेन्टिना देशांच्या काही भागांत देखील ही भाषा वापरली जाते.

३० लाखांपेक्षा अधिक भाषिक असणारी आयमारा ही दक्षिण अमेरिकेमधील स्थानिक भाषांपैकी एक आहे.


हे पण पहा[संपादन]