Jump to content

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ (विक्रम)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विक्रम

[संपादन]
देश विरुद्ध स्थळ तारीख
दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीझ वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, जोहान्सबर्ग ११ सप्टेंबर २००७
  • चौकार आणि षटकारांच्या साह्याने सर्वात जास्त धावा एका २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात - २५२ धावा (३६ चौकार आणि १८ षटकार) वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका.
  • सर्वात जास्त षटकार एका २०-२० आंतरराष्ट्रीय डावात १०, ख्रिस गेल (वेस्ट इंडीज)
  • सर्वात जास्त चौकार एका २०-२० आंतरराष्ट्रीय डावात - १४, हर्शल गिब्स
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिले शतक ११७ धावा (५७ चेंडू), ख्रिस गेल (वेस्ट इंडीज)
  • चौकार आणि षटकारांच्या साह्याने सर्वात जास्त एका २०-२० आंतरराष्ट्रीय डाव - ८८ धावा (१० षटकार, ७ चौकार), ख्रिस गेल (वेस्ट इंडीज)
  • सर्वोच्च डावसंख्या व्दितीय फलंदाजी करत - २०८, दक्षिण आफ्रिका
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वोच्च भागीदारी कोणत्याही स्थाना साठी १४५ धावा, ख्रिस गेल आणि डेवॉन स्मिथ (वेस्ट इंडीज)
केन्या न्यू झीलँड सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान, दरबान १२ सप्टेंबर २००७
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात कमी संघ धावसंख्य - ७३ धावा (१६.५ षटके), केन्या
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीझ वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, जोहान्सबर्ग १३ सप्टेंबर २००७
  • सर्वात जास्त स्ट्रा‌इक रेट एका २०-२० आंतरराष्ट्रीय सामना - ४१४.२८ (२९ धावा, ७ चेंडू), ड्वायने स्मिथ (वेस्ट इंडीज)
श्रीलंका केन्या वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, जोहान्सबर्ग १४ सप्टेंबर २००७
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या - २६०/६, श्रीलंका
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात जास्त धाव फरकाने विजय- १७२ धावा, श्रीलंका विरुद्ध केन्या
  • संघाचे सर्वात जास्त चौकार एका २०-२० आंतरराष्ट्रीय सामना- ३०, श्रीलंका
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चौकार आणि षटकारांने सर्वात जास्त धावा एका संघाने - १८६ धावा (३० चौकार आणि ११ षटकार), श्रीलंका
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात, प्रथम तीन गोलंदाजांनी ५० पेक्षा जास्त धावा दिल्या - णेहेमिअह ऒधिअम्बो, फेतेर ऒन्गोन्दो आणि ळमेच्क ऒन्यन्गो, केन्या
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेशचा ध्वज बांगलादेश न्यूलॅन्ड्‌स क्रिकेट मैदान, केप टाउन, केप टाउन १६ सप्टेंबर २००७
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिली हॅट्रिक - ब्रेट ली
भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान १९ सप्टेंबर २००७
  • एका षटकात सहा षटकार (३६ धावा) - २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रथम आनि प्रमुख क्रिकेट प्रकारात चौथ्या वेळेस (प्रथम श्रेणी, लिस्ट ए, आणि २०-२० मिळून) - युवराजसिंग
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात जलद अर्धशतक - १२ चेंडू, युवराजसिंग (भारत)
  • विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि युवराजसिंग यांनी अर्धशतक झळकावले, ही २०-२० सामन्यातील प्रथम घटना आहे.
  • सामन्यातील सर्वोच्च धावा ४१८ धावा.
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंका न्यूलॅन्ड्‌स क्रिकेट मैदान, केप टाउन, केप टाउन २० सप्टेंबर २००७
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात जास्त दडी राखून विजय - १० गडी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान २२ सप्टेंबर २००७]
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात लांब षटकार - ११९ मी., युवराजसिंग (भारत) गोलंदाज ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया)

संघ धावसंख्या

[संपादन]
सर्वोच्च संघ total (२०० plus)
Score
(षटके)
देश विरुद्ध स्थळ तारीख
२६०-६ श्रीलंका केन्या जोहान्सबर्ग १४ सप्टेंबर २००७
२१८-४ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दरबान १९ सप्टेंबर २००७
२०८-२ दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीझ जोहान्सबर्ग ११ सप्टेंबर २००७
२०५-६ वेस्ट इंडीझ दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग ११ सप्टेंबर २००७
२००-६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत दरबान १९ सप्टेंबर २००७
दुवा: Cricinfo.com.
Lowest संघ total (Less than १००)
Score
(षटके)
देश विरुद्ध स्थळ तारीख
७३ (१६.५) केन्या न्यू झीलँड दरबान १२ सप्टेंबर २००७
८२ (१५.५) बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका जोहान्सबर्ग १८ सप्टेंबर २००७]
८८ (१९.३) केन्या श्रीलंका जोहान्सबर्ग १४ सप्टेंबर २००७
दुवा: Cricinfo.com.

गोलंदाजी

[संपादन]

स्पर्धेत सर्वात जास्त बळी

[संपादन]
  • प्रमुख १० गोलंदाज (स्ट्राइक रेट प्रमाणे)
खेळाडू संघ सा षटके धावा बळी नि सरा. ४ बळी [] ५ बळी [] स.गो.प्र.[] इको.[] स्ट्रा/रे
उमर गुल पाकिस्तान २७.४ १५५ १३ ११.९२ ४/२५ ५.६० १२.७
स्टुअर्ट क्लार्क ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २४ १४४ १२ १२.०० ४/२० ६.०० १२.००
रुद्र प्रताप सिंग भारतचा ध्वज भारत २४ १५२ १२ १२.६६ ४/१३ ६.३३ १२.०
शहीद आफ्रिदी पाकिस्तान २८ १८८ १२ १५.६६ ४/१९ ६.७१ १४.०
डॅनियल व्हेट्टोरी न्यू झीलँड २४ १२८ ११ ११.६३ ४/२० ५.३३ १३.०९
इरफान पठाण भारतचा ध्वज भारत २२ १४९ १० १४.९० ३/३७ ६.७७ १३.२
मोहम्मद आसिफ पाकिस्तान २६.५ २१२ १० २१.२० ४/१८ ७.९० १६.१
मोर्ने मॉर्केल दक्षिण आफ्रिका २० १२० १३.३३ ४/१७ ६.०० १३.३
नेथन ब्रॅकेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २२.२ १४२ १७.७५ ३/१६ ६.३५ १६.७
मिशेल जॉन्सन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २४ १५३ १९.१२ ३/२२ ६.३७ १८.०
दुवा: Cricinfo.com.

सर्वोत्तम गोलंदाजी

[संपादन]

प्रमुख १० प्रदर्शन.

प्रदर्शन
बळी/धावा (षटके)
गोलंदाज देश विरुद्ध स्थळ तारीख
४/७ (२.५) मार्क गिलेस्पी न्यू झीलँड केन्या किंग्जमेड, दरबान १२ सप्टेंबर २००७
४/१३ (४) रुद्र प्रताप सिंग भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, दरबान २० सप्टेंबर २००७
४/१७ (४) मोर्ने मॉर्केल दक्षिण आफ्रिका न्यू झीलँड किंग्जमेड, दरबान १९ सप्टेंबर २००७
४/१८ (४) मोहम्मद आसिफ पाकिस्तान भारतचा ध्वज भारत किंग्जमेड, दरबान १४ सप्टेंबर २००७
४/१९ (४) शहीद आफ्रिदी पाकिस्तान स्कॉटलंड किंग्जमेड, दरबान १२ सप्टेंबर २००७
४/२० (४) स्टुअर्ट क्लार्क ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंका न्यूलॅन्ड्‌स, केप टाउन २० सप्टेंबर २००७
४/२० (४) डॅनियल व्हेट्टोरी न्यू झीलँड भारतचा ध्वज भारत वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग १६ सप्टेंबर २००७
४/२५ (४) उमर गुल पाकिस्तान स्कॉटलंड किंग्जमेड, दरबान १२ सप्टेंबर २००७
४/३१ (४) एल्टन चिगुम्बरा झिम्बाब्वे इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूलॅन्ड्‌स, केप टाउन १३ सप्टेंबर २००७
दुवा: Cricinfo.com.

निर्धाव षटके

[संपादन]
गोलंदाज षटक
न.
देश विरुद्ध स्थळ तारीख बळी
शेन बॉन्ड न्यू झीलँड केन्या दरबान १२ सप्टेंबर २००७
ख्रिस मार्टीन न्यू झीलँड केन्या दरबान १२ सप्टेंबर २००७
डीवॉल्ड नेल स्कॉटलंड पाकिस्तान दरबान १२ सप्टेंबर २००७ -
सईद रसेल बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीझ जोहान्सबर्ग १३ सप्टेंबर २००७
चामिंडा वास श्रीलंका केन्या जोहान्सबर्ग १४ सप्टेंबर २००७
इरफान पठाण भारतचा ध्वज भारत पाकिस्तान दरबान १४ सप्टेंबर २००७
शॉन पोलॉक दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड केप टाउन १६ सप्टेंबर २००७
दिल्हारा फर्नॅन्डो श्रीलंका पाकिस्तान जोहान्सबर्ग १७ सप्टेंबर २००७
शहीद आफ्रिदी पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १८ सप्टेंबर २००७]
सईद रसेल बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका जोहान्सबर्ग १८ सप्टेंबर २००७] -
दिल्हारा फर्नॅन्डो श्रीलंका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश जोहान्सबर्ग १८ सप्टेंबर २००७]
मार्क गिलेस्पी न्यू झीलँड दक्षिण आफ्रिका दरबान १९ सप्टेंबर २००७
दिल्हारा फर्नॅन्डो श्रीलंका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया केप टाउन २० सप्टेंबर २००७ -
शांताकुमार श्रीसंत भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दरबान २२ सप्टेंबर २००७] -
शांताकुमार श्रीसंत भारतचा ध्वज भारत पाकिस्तान जोहान्सबर्ग २४ सप्टेंबर २००७ -

फलंदाजी

[संपादन]

स्पर्धेत सर्वात जास्त धावा

[संपादन]
  • प्रमुख १० फलंदाज.
खेळाडू संघ सा डा ना धावा सरा. ५० १०० सर्वो.[] स्ट्रा/रे
मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २६५ ८८.३३ ७३* १४४.८० ३२ १०
गौतम गंभीर भारतचा ध्वज भारत २२७ ३७.८३ ७५ १२९.७१ २७
मिस्बाह-उल-हक पाकिस्तान २१८ ५४.५० ६६* १३९.७४ १८
शोएब मलिक पाकिस्तान १९५ ३९.०० ५७ १२६.६२ १५
केव्हिन पीटरसन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १७८ ३५.६० ७९ १६१.८१ १७
जस्टिन केंप दक्षिण आफ्रिका १७३ ८१.५० ८९* १३९.५१ १३ १०
ऍडम गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६९ ३३.८० ४५ १५०.८९ १७
क्रेग मॅकमिलन न्यू झीलँड १६३ ४०.७५ ५७ १८१.११ १३
आफताब अहमद बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १६२ ४०.५० ६२* १२९.६० १८
माहेला जयवर्दने श्रीलंका १५९ ३९.७५ ६५ १५२.८८ १६
दुवा: Cricinfo.com.

सर्वोत्तम धावा

[संपादन]

Note: Only top ten scores listed.

धावा चेंडू[] Batsman देश विरुद्ध स्थळ तारीख स्ट्राइक रेट
११७ ५७ ख्रिस गेल वेस्ट इंडीझ दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग ११ सप्टेंबर २००७ २०५.२६
९०* ५५ हर्शल गिब्स दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीझ जोहान्सबर्ग ११ सप्टेंबर २००७ १६३.६३
८९* ५६ जस्टिन केंप दक्षिण आफ्रिका न्यू झीलँड दरबान १९ सप्टेंबर २००७ १५८.९२
८८ ४४ Sanath Jayasuriya श्रीलंका केन्या जोहान्सबर्ग १४ सप्टेंबर २००७ २००.००
७९ ३७ केव्हिन पीटरसन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड झिम्बाब्वे केप टाउन १३ सप्टेंबर २००७ २१३.५१
७५ ५४ गौतम गंभीर भारतचा ध्वज भारत पाकिस्तान जोहान्सबर्ग २४ सप्टेंबर २००७ १३८.८८
७३* ४८ मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेशचा ध्वज बांगलादेश केप टाउन १६ सप्टेंबर २००७ १५२.०८
७१ ४९ Junaid Siddique बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पाकिस्तान केप टाउन २० सप्टेंबर २००७ १४४.८९
७० ३० युवराजसिंग भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दरबान २२ सप्टेंबर २००७] २३३.३३
६८ ४२ विरेंद्र सेहवाग भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दरबान १९ सप्टेंबर २००७ १५५.८१
दुवा: Cricinfo.com[permanent dead link].

सर्वोत्तम भागीदारी

[संपादन]

Note: Top ten listed.

धावा (चेंडू) स्थान भागीदारी देश विरुद्ध स्थळ तारीख
१४५ (८१) ख्रिस गेल/डेवॉन स्मिथ वेस्ट इंडीझ दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग ११ सप्टेंबर २००७
१३६ (८८) गौतम गंभीर/विरेंद्र सेहवाग भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दरबान १९ सप्टेंबर २००७
१२०* (५७) हर्शल गिब्स/जस्टिन केंप दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीझ जोहान्सबर्ग ११ सप्टेंबर २००७
११९* (७५) शोएब मलिक/मिस्बाह-उल-हक पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १८ सप्टेंबर २००७]
१०९ (६२) आफताब अहमद/मोहम्मद अशरफुल बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीझ जोहान्सबर्ग १३ सप्टेंबर २००७
१०४ (६९) ऍडम गिलख्रिस्ट/मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेशचा ध्वज बांगलादेश केप टाउन १६ सप्टेंबर २००७
१०२* (६२) १st ऍडम गिलख्रिस्ट/मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंका केप टाउन २२ सप्टेंबर २००७]
१०१ (५५) युनिस खान/शोएब मलिक पाकिस्तान श्रीलंका जोहान्सबर्ग १७ सप्टेंबर २००७
१०० (४५) केव्हिन पीटरसन/पॉल कॉलिंगवूड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड झिम्बाब्वे केप टाउन १३ सप्टेंबर २००७
९५ (७९) डेवॉन स्मिथ/शिवनारायन चंद्रपॉल वेस्ट इंडीझ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश जोहान्सबर्ग १३ सप्टेंबर २००७
दुवा: Cricinfo.com.

प्रत्येक गड्यासाठी सर्वोत्तम भागीदारी

[संपादन]
Note: * denotes unfinished भागीदारीs.
Wicket धावा भागीदारीs देश विरुद्ध स्थळ तारीख
१st १४५ ख्रिस गेल/डेवॉन स्मिथ वेस्ट इंडीझ दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग ११ सप्टेंबर २००७
२nd ९५ डेवॉन स्मिथ/शिवनारायन चंद्रपॉल वेस्ट इंडीझ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश जोहान्सबर्ग १३ सप्टेंबर २००७
३rd १२०* हर्शल गिब्स/जस्टिन केंप दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीझ जोहान्सबर्ग ११ सप्टेंबर २००७
४th १०१ युनिस खान/शोएब मलिक पाकिस्तान श्रीलंका जोहान्सबर्ग १७ सप्टेंबर २००७
५th ११९* शोएब मलिक/मिस्बाह-उल-हक पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १८ सप्टेंबर २००७]
६th ७३ क्रेग मॅकमिलन/जेकब ओराम न्यू झीलँड भारतचा ध्वज भारत जोहान्सबर्ग १६ सप्टेंबर २००७
७th ४५* जेहान मुबारक/Gayan Wijekoon श्रीलंका केन्या जोहान्सबर्ग १४ सप्टेंबर २००७
८th ४० जेहान मुबारक/चामिंडा वास श्रीलंका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Newlands, केप टाउन १७ सप्टेंबर २००७
९th २७ Jimmy Kamande/Rajesh Bhudia केन्या न्यू झीलँड दरबान १२ सप्टेंबर २००७
१०th १८ Majid Haq/डीवॉल्ड नेल स्कॉटलंड पाकिस्तान दरबान १२ सप्टेंबर २००७
दुवा: Cricinfo.com.

सर्वात जास्त षटकार

[संपादन]

सामन्यात

[संपादन]

Note: Only listing डाव of ५ or more षटकार.

षटकार खेळाडू देश विरुद्ध स्थळ तारीख
१० ख्रिस गेल वेस्ट इंडीझ दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग ११ सप्टेंबर २००७
युवराजसिंग भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दरबान १९ सप्टेंबर २००७
जस्टिन केंप दक्षिण आफ्रिका न्यू झीलँड दरबान १९ सप्टेंबर २००७
जेहान मुबारक श्रीलंका केन्या जोहान्सबर्ग १४ सप्टेंबर २००७
इमरान नझिर पाकिस्तान न्यू झीलँड केप टाउन २२ सप्टेंबर २००७]
युवराजसिंग भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दरबान २२ सप्टेंबर २००७]
दुवा: जास्त_षटकार_डाव.html?id=३११५;type=tournament Cricinfo.com, last upतारीखd September २२.

स्पर्धेत

[संपादन]
Note: Only खेळाडू with १० or more. Listed in the following order: Number of षटकार, खेळाडू Name, संघ and then डाव.
षटकार खेळाडू संघ डाव
१३ क्रेग मॅकमिलन न्यू झीलँड
१२ युवराजसिंग भारतचा ध्वज भारत
१० ख्रिस गेल वेस्ट इंडीझ
जस्टिन केंप दक्षिण आफ्रिका
मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इमरान नझिर पाकिस्तान
दुवा: जास्त_षटकार_career.html?id=३११५;type=tournament Cricinfo.com.
षटकार षटके संघ
४१ १३६.३ पाकिस्तान दुवा: Cricinfo.com.
४० १०७.४ न्यू झीलँड दुवा: Cricinfo.com.
३८ १२० भारतचा ध्वज भारत दुवा: Cricinfo.com.
२७ १०० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दुवा: Cricinfo.com.
२७ ९८.२ श्रीलंका दुवा: Cricinfo.com.
२६ ९९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दुवा: Cricinfo.com.
२३ ८५.४ दक्षिण आफ्रिका दुवा: Cricinfo.com.
२० ४० वेस्ट इंडीझ दुवा: Cricinfo.com.
१६ ९३ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश दुवा: Cricinfo.com.
३९.५ झिम्बाब्वे दुवा: Cricinfo.com.
३६.२ केन्या दुवा: Cricinfo.com.
१९.५ स्कॉटलंड दुवा: Cricinfo.com.
Last upतारीखd २२ सप्टेंबर २००७].

सर्वोच्च स्ट्राइक रेट

[संपादन]
Note: Only top ५ खेळाडूs with a minimum २५ चेंडू faced. Listed in the following order: स्ट्राइक रेट, खेळाडू Name, संघ and then डाव.
स्ट्राइक रेट खेळाडू संघ डाव
१९७.८२ शहीद आफ्रिदी पाकिस्तान
१९५.०० ख्रिस गेल वेस्ट इंडीझ
१९४.७३ युवराजसिंग भारतचा ध्वज भारत
१८१.२५ मोहम्मद अशरफुल बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१८१.११ क्रेग मॅकमिलन न्यू झीलँड
दुवा: Cricinfo.

क्षेत्ररक्षण

[संपादन]

सर्वात जास्त झेल, सामना

[संपादन]
Note: excludes wicket-keepers.
झेल खेळाडू देश विरुद्ध स्थळ तारीख
3 ब्रेट ली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंका केप टाउन २० सप्टेंबर २००७
2 24 players achieved this feat.
Source: Cricinfo.com, last updated September 19.

सर्वात जास्त झेल, स्पर्धा

[संपादन]
Note: Only lists players with 4 catches or more. Excludes wicket-keepers.
Catches Player Team Matches
6 ए.बी. डी व्हिलियर्स दक्षिण आफ्रिका 5
6 युनिस खान पाकिस्तान 7
5 मोहम्मद हफिझ पाकिस्तान 6
4 मायकेल क्लार्क ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 5
4 अँड्रु फ्लिन्टॉफ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 5
4 लसिथ मलिंगा श्रीलंका 5
4 ग्रेम स्मिथ दक्षिण आफ्रिका 5
4 ब्रेट ली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 6
4 रॉस टेलर न्यू झीलँड 6
Source: Cricinfo.com.

यष्टीरक्षण

[संपादन]

सर्वात जास्त बळी (सामना)

[संपादन]

Note: only top ५ performances listed (sorted by date)

न.[] खेळाडू देश विरुद्ध स्थळ तारीख
ऍडम गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे न्यूलॅन्ड्‌स १२ सप्टेंबर २००७
मॅट प्रॉयर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिका न्यूलॅन्ड्‌स १६ सप्टेंबर २००७
मार्क बाउचर दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीझ वॉन्डरर्स ११ सप्टेंबर २००७
मुशफिकर रहिम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीझ वॉन्डरर्स १३ सप्टेंबर २००७
मार्क बाउचर दक्षिण आफ्रिका न्यू झीलँड किंग्जमेड, १९ सप्टेंबर २००७
ब्रेन्डन मॅककुलम न्यू झीलँड दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, १९ सप्टेंबर २००७
Source: Cricinfo.com

सर्वात जास्त बळी (स्पर्धा)

[संपादन]

Note: Only top ५ players shown.

बळी
(यष्टीचीत)
खेळाडू संघ सामने
ऍडम गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
(३) मुशफिकर रहिम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
मार्क बाउचर दक्षिण आफ्रिका
(१) ब्रेन्डन मॅककुलम न्यू झीलँड
मॅट प्रॉयर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
(२) कुमार संघकारा श्रीलंका
(१) कामरान अकमल पाकिस्तान
Source: Cricinfo.com, last updated September २२.

References

[संपादन]
  1. ^ गोलंदाज जेव्हां निर्धारीत षटकात ४ बळी घेतो
  2. ^ गोलंदाज जेव्हां निर्धारीत षटकात ५ बळी घेतो
  3. ^ सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन
  4. ^ इकोनॉमी - प्रत्येक षटकात दिलेल्या सरासरी धावा
  5. ^ सर्वोत्तम प्रदर्शन
  6. ^ चेंडू is the lowest denomination of play in cricket representing one complete legal play. A bowler धावा into the crease and delivers the ball to the batsman who then has various choices of playing various shots (including letting it go scot-free). Six चेंडू make an over
  7. ^ घेतलेले झेल आणि यष्टीचीत.

बाह्य दुवे

[संपादन]
२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७

पंच · संघ  · विक्रम