Jump to content

बोंगानी जेले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बोंगानी जेले (१ एप्रिल, १९८६:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - हयात) हे दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट पंच आहेत.[][]

त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०१६ साली होता.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Bongani Jele". ESPN Cricinfo. 22 December 2015 रोजी पाहिले.
  2. "CSA promotes seven umpires to Reserve List Panel". Cricket South Africa. 11 July 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 July 2018 रोजी पाहिले.