जेमी मरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेमी मरे

जेमी मरे (इंग्लिश: Jamie Murray; १३ फेब्रुवारी १९८६) हा एक व्यावसायिक ब्रिटिश टेनिसपटू आहे. सर्वोत्तम ब्रिटिश टेनिस खेळाडू अँडी मरे ह्याचा मोठा भाऊ असणाऱ्या जेमीने आजवर एक मिश्र दुहेरीचे ग्रॅंड स्लॅम अजिंक्यपद जिंकले आहे.

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या[संपादन]

मिश्र दुहेरी २ (१ - १)[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २००७ विंबल्डन सर्बिया येलेना यांकोविच ऑस्ट्रेलिया ॲलिशिया मोलिक
स्वीडन योनास ब्यॉर्कमन
6–4, 3–6, 6–1
उप-विजयी २००८ यू.एस. ओपन अमेरिका लिझेल ह्युबर झिम्बाब्वे कारा ब्लॅक
भारत लिअँडर पेस
6–7(6–8), 4–6

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत