लुसी ह्रादेका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुसी ह्रादेका

ल्युसी ह्रादेका (चेक: Lucie Hradecká; २१ मे १९८५, प्राग) ही एक चेक महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत ४६व्या स्थानावर आहे. महिला एकेरीपेक्षा तिला दुहेरी स्पर्धांमध्ये अधिक यश लाभले आहे. तिने आंद्रेया लावाकोव्हा सोबत २०११ फ्रेंच ओपनमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले.

कारकीर्द[संपादन]

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या[संपादन]

महिला दुहेरी: १ (१ - ०)[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २०११ फ्रेंच ओपन चेक प्रजासत्ताक आंद्रेया लावाकोव्हा भारत सानिया मिर्झा
रशिया एलेना व्हेस्निना
6–4, 6–3

बाह्य दुवे[संपादन]