१९८७ क्रिकेट विश्वचषक गट अ
Appearance
ह्या पानावर १९८७ क्रिकेट विश्वचषकाच्या अ गटातील सामन्यांची माहिती दिली आहे. अ गटात भारत, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड हे चार संघ होते. या पैकी भारत आणि ऑस्ट्रेलिया बाद फेरी साठी पात्र ठरले.
गुणफलक
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | रनरेट | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|
भारत | ६ | ५ | १ | ० | ० | २० | ५.४१३ | बाद फेरीत बढती |
ऑस्ट्रेलिया | ६ | ५ | १ | ० | ० | २० | ५.१९३ | |
न्यूझीलंड | ६ | २ | ४ | ० | ० | ८ | ४.८८७ | स्पर्धेतून बाद |
झिम्बाब्वे | ६ | ० | ६ | ० | ० | ० | ३.७५७ |
बाद फेरीसाठी पात्र
स्पर्धेतून बाद
गट अ सामने
[संपादन]भारत वि ऑस्ट्रेलिया
[संपादन] ९ ऑक्टोबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- भारतात खेळवला गेलेला पहिला क्रिकेट विश्वचषक सामना.
- नवज्योतसिंग सिद्धू (भा) आणि टॉम मूडी (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
न्यू झीलंड वि झिम्बाब्वे
[संपादन] १० ऑक्टोबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- न्यू झीलंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडने झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- न्यू झीलंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांनी भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- अँड्रु जोन्स (न्यू), अँडी वॉलर आणि एडो ब्रान्डेस (झि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
ऑस्ट्रेलिया वि झिम्बाब्वे
[संपादन] १३ ऑक्टोबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- टिम मे (ऑ) आणि माल्कम जार्व्हिस (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
भारत वि न्यू झीलंड
[संपादन]भारत वि झिम्बाब्वे
[संपादन] १७ ऑक्टोबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- बाबु मेमन आणि केव्हिन आरनॉट (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
ऑस्ट्रेलिया वि न्यू झीलंड
[संपादन] १८-१९ ऑक्टोबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना नियोजीत दिवशी (१८ ऑक्टोबर) रोजी न खेळवता आल्याने राखीव दिवशी (१९ ऑक्टोबर) रोजी खेळविण्यात आला. तसेच सामना सुरू होण्यास विलंब झाल्याने सामना प्रत्येकी ३० षटकांचा करण्यात आला.
भारत वि. ऑस्ट्रेलिया
[संपादन] २२ ऑक्टोबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- अँड्रु झेसर्स (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
झिम्बाब्वे वि न्यू झीलंड
[संपादन]भारत वि. झिम्बाब्वे
[संपादन]न्यू झीलंड वि ऑस्ट्रेलिया
[संपादन]झिम्बाब्वे वि ऑस्ट्रेलिया
[संपादन]भारत वि. न्यू झीलंड
[संपादन] ३१ ऑक्टोबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- डॅनी मॉरिसन (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.